Satyaupasak News

Atish Salunke is an experienced journalist with over ten years in independent journalism, specializing in social, political, and human rights issues. He is known for his commitment to unbiased, fact-driven reporting, consistently advocating for the rights of common people and societal well-being, For the past two years, Salunke has served as the editor-in-chief of Satyaupasak Weekly, a leading Marathi newspaper renowned for its impartial journalism. Under his leadership, Satyaupasak continues to uphold the values of truth, integrity, and transparency, delivering honest coverage of both local and global events,Salunke’s editorial philosophy is rooted in the belief that journalism can drive positive change. He champions a message of hope, unity, and social responsibility, particularly in an era marked by rising social and economic tensions. He believes that conflicts—whether social or religious—only deepen divisions and that true solutions lie in fostering constructive discourse,As he continues leading Satyaupasak, Salunke remains committed to ensuring that unbiased, insightful journalism reaches every corner of Maharashtra, helping build a more informed, connected, and hopeful society.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातंर्गत विशेष तपासणी मोहीमेचा शुभारंभ व राज्यस्तरीय मेळाव्याचे उद्घाटन

प्रत्येक बालकांना सशक्त आणि निरोगी जीवनाची हमी देण्याचे काम करुया- उपमुख्यमंत्री अजित पवार   पुणे, दि.१:  राज्य शासन प्रत्येक बालकांचे आरोग्य व उज्ज्वल भविष्याची जबाबदारी पूर्ण निष्ठेनी पार पाडेल; सर्वांनी मिळून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत आयोजित विशेष तपासणी मोहीम यशस्वी करुया, व या माध्यमातून प्रत्येक बालकांना सशक्त आणि निरोगी जीवनाची हमी देण्याचे काम करुया, असे…

Read More

राज्यातील सर्व बसस्थानक व आगारांचे तातडीने सुरक्षा परीक्षण करण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश

राज्यातील बसस्थानक आणि आगारांचे तातडीने सुरक्षा परीक्षण होणार, सोबतच महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्याचे – परिवहन मंत्र्यांचे निर्देश  मुंबई, दि. २७ फेब्रुवारी – राज्यातील सर्व बसस्थानक आणि आगारांचे तातडीने सुरक्षा परीक्षण (Security Audit) करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. तसेच, बसस्थानक आणि आगारांमध्ये असलेल्या निर्लेखित बसेस आणि परिवहन कार्यालयांकडून जप्त केलेली वाहने…

Read More

नवीकरणीय ऊर्जेत गुंतवणूक वाढवण्यासाठी केंद्र शासन सकारात्मक : केंद्रीय ऊर्जा राज्य मंत्री श्रीपाद नाईक

महावितरणच्या आर्थिक सुधारणांसाठी राज्य शासन प्रयत्नशील :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्र शासनाकडून वित्त पुरवठा करताना व्याजदर कमी असावेत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  मुंबई,दि.२७ : नवीकरणीय ऊर्जेत गुंतवणूक वाढवणे, विद्युत ऊर्जा बॅटरी संचय प्रणालीसाठी निर्णय घेणे,वीज वितरण क्षेत्रातील कामात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, स्मार्ट मीटर बसवणे तसेच केंद्र शासनाच्या नियंत्रणातील विषयांवर आज…

Read More

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या नावाखाली फसवणुकीचे सावट… शेतकऱ्यांनो सावधान!

शेतकऱ्यांनो सावधान…सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत फसवणुकीपासून वाचा!सरकारी योजना की घोटाळ्याचा जाळ? सत्यउपासक विशेष वृत्त: महाराष्ट्र राज्यात सुमारे ५० ते ५५ लाख कृषी वीज ग्राहक आहेत. देशातील शेतीच्या विद्युत पंपांमध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वात मोठा आहे. राज्यामध्ये ऊर्जेच्या एकूण वापरापैकी कृषी क्षेत्रासाठी सुमारे २८% ऊर्जेचा वापर होत असून प्रामुख्याने सदर वीजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी…

Read More

DVET भरती प्रक्रियेत दिरंगाईचा कळस! पात्र उमेदवारांवर अन्याय, सरकार डोळेझाक करतंय?

कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या दिरंगाईचा पात्र उमेदवारांना फटका! विभागाचा ढिसाळ कारभार! रखडलेली भरती प्रक्रिया युवकांच्या मुळाशी… मुंबई: महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मेळावे आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या माध्यमातून रोजगाराची संधी देणाऱ्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या अंतर्गत असलेल्या व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय (DVET) च्या भरती प्रक्रियेत झालेल्या दिरंगाईमुळे अनेक…

Read More

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत नवीन गौप्य स्फोट!

पुण्यातील कंपनीच्या नावावर १५० लाभार्थ्यांची बोगस नोंदणी… आयुक्त स्तरावरील चौकशी कासव गतीने… सत्यउपासक विशेषवृत्त/ पुणे: महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ (लाडका भाऊ योजना) अंतर्गत घोटाळ्याचा नवीन अध्याय उघडकीस आला असून यापूर्वी सत्यउपासकने ६ फेब्रुवारी रोजी प्रकाशित https://satyaupasak.com/977/%News%/ केलेल्या बातमीत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत प्लेसमेंट एजन्सींनी बोगस उमेदवारांची नोंदणी करून सरकारी निधी लाटून…

Read More

नवीन रुग्णालय नोंदणी आणि नूतनीकरणात भ्रष्टाचार!

गोरगरीब रुग्णांच्या जीवाशी खेळ! नवीन रुग्णालय नोंदणी आणि नूतनीकरण यात भ्रष्टाचार होत असून जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयांकडून बॉम्बे नर्सिंग होम्स रजिस्ट्रेशन एक्ट, १९४९ मधील सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहेत. **”पाखरांचे टोळके, प्रत्येकाचे वेगवेगळे बोलके”** या म्हणीप्रमाणे, केवळ आर्थिक निकष लावून रुग्णालये आणि सोनोग्राफी सेंटर यांची नोंदणी प्रमाणपत्रे दिली…

Read More

सरकारी तिजोरीतून कार्यकर्त्यांना ‘टॉनिक’!

बेरोजगारांसाठी रोजगार की कार्यकर्त्यांची सोय! सरकारी कार्यालयांत घुसखोरीचा नवा मार्ग? “ती सध्या काय करते; याप्रमाणे योजना दूत सध्या काय करतो? एकीकडे लाखो बेरोजगार सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करत असून, वर्षानुवर्षे परीक्षा आणि भरती प्रक्रियांची वाट पाहत आहेत. मात्र, या पदांवर नेमणुकीसाठी कोणतीच खुली स्पर्धा नाही, कोणतीही परीक्षा नाही, दुसरीकडे सरकारी योजनांच्या माध्यमातून केवळ पक्षाच्या गोटात असलेल्या…

Read More

सरकारच्या सौर प्रोत्साहनाला MSEDCL कडून खो…

सौर ऊर्जेवर नवीन अधिभारांचा एम एस इ डी सी एल कडून प्रस्ताव… महाराष्ट्रात सौर ऊर्जेचा विकास थांबणार? MSEDCL च्या दुटप्पी धोरणामुळे सौर ऊर्जेच्या भवितव्याला धोका! महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) ने अलीकडेच महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे (MERC) बहुवर्षीय दर (MYT) याचिका दाखल केली आहे. या याचिकेतील प्रस्तावानुसार, सौर ऊर्जा वापरणाऱ्या ग्राहकांवर अतिरिक्त ग्रिड…

Read More

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत शेकडो कोट्यवधींचा महाघोटाळा! राज्यभरात हजारो कोटीचा भ्रष्टाचार? चौकशी सुरू…

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत कोट्यवधींचा महाघोटाळा!  पुणे बनले भ्रष्टाचाराचे माहेरघर? सरकारी योजना की बोगस लाभार्थ्यांचा मेळावा? आयुक्त स्तरावर घोटाळ्याची चौकशी सुरू; तत्पूर्वीच हजारो कोटींचा निधी बुडाल्याची शक्यता! चौकशीचे कागदी घोडे अडले कुठे? चौकशीतून घोटाळ्याचा मास्टर माईंड उघड होणार का? सत्यउपासक विशेषवृत्त/पुणे: राज्यातील झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षांनी सत्तेवर परत येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक…

Read More
error: Content is protected !!