Satyaupasak News

Atish Salunke is an experienced journalist with over ten years in independent journalism, specializing in social, political, and human rights issues. He is known for his commitment to unbiased, fact-driven reporting, consistently advocating for the rights of common people and societal well-being, For the past two years, Salunke has served as the editor-in-chief of Satyaupasak Weekly, a leading Marathi newspaper renowned for its impartial journalism. Under his leadership, Satyaupasak continues to uphold the values of truth, integrity, and transparency, delivering honest coverage of both local and global events,Salunke’s editorial philosophy is rooted in the belief that journalism can drive positive change. He champions a message of hope, unity, and social responsibility, particularly in an era marked by rising social and economic tensions. He believes that conflicts—whether social or religious—only deepen divisions and that true solutions lie in fostering constructive discourse,As he continues leading Satyaupasak, Salunke remains committed to ensuring that unbiased, insightful journalism reaches every corner of Maharashtra, helping build a more informed, connected, and hopeful society.

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; 69 लाख 45 हजाराची रंगमिश्रीत सुपारी जप्त

सोलापूर, दिनांक 20 – सोलापूर येथील विजापुर रोड, नांदणी टोल नाका, ता.दक्षिण सोलापूर येथे टाटा कंपनीचे 12 टायर वाहन क्र-आर.जे-11- जीसी-9118 या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 24 हजार 498 किलो वजनाची रंगमिश्रीत व निकृष्ट दर्जाची सुपारी आढळून आली. सदर मालाची किंमत सुमारे 69 लाख 45 हजार 183 रुपये इतकी असून, हा साठा जप्त करण्ययात…

Read More

कृषी पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार – जिल्हा पर्यटन अधिकारी अमृत नाटेकर

सोलापूर, दिनांक 20:- जिल्ह्यात धार्मिक पर्यटनाबरोबरच कृषी पर्यटनालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. येथे अनेक ठिकाणी कृषी पर्यटन केंद्रे सुरू झालेली असून या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊन जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळू शकते, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी महसूल तथा जिल्हा पर्यटन अधिकारी अमृत नाटेकर यांनी केले. कामती तालुका मोहोळ येथील सिनाई कृषी पर्यटन केंद्र येथे…

Read More

बनावट औषधांचा धोका!… “मनुष्यबळाचा अभाव आणि विलंबित अहवाल; रुग्णांच्या पोटात बनावट औषधे आणि खाद्यपदार्थांचा शिरकाव”

पूर्वी घरातून बाहेर पडताना दही, साखर किंवा गूळ आणि खोबरे खाऊनच घराबाहेर पडण्याचा रिवाज होता. सध्या कुठलेही पाहुणे घरात आले तर पाहुणचार म्हणून चहा देण्याचा रिवाजच झाला आहे. यासोबतच तरुणाईला सुद्धा गरम, गरम वाफाळलेला चहा प्यायची भुरळ पडलेली दिसते. परंतु चहा बनवताना टाकण्यात येणारे दूध, साखर, चहा पावडर हे आरोग्यास अपायकारक तर नाही ना? अथवा…

Read More

मसूर पिकासाठी प्रायोगिक बियाणे मिनी किटचा वाटप उपक्रम: जिल्ह्यातील 400 शेतकऱ्यांना लाभ…

कोल्हापूर, दि. 14  : कडधान्याच्या क्षेत्र विस्तारासाठी मसूर पिकाच्या नवीन वाणांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने कृषि विभागामार्फत अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य सन 2024-25 अंतर्गत राष्ट्रीय बीज निगम पुणे या पुरवठादार संस्थेमार्फत मसूर ( वाण- कोटा मसूर, मसूर एल-4727) पिकाच्या 400 संख्या बियाणे मिनी किटच्या प्रायोगिक तत्वावर पुरवठा करण्यात आला आहे. मसूर बियाणे मिनी किट सोबत…

Read More

जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना १९५१ च्या कलम ३६ अन्वये अधिकार प्रदान

पुणे, दि. १३ : जिल्ह्यात पौड, लोणावळा व हवेली पोलीस ठाणे हद्दीत नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी तसेच १ जानेवारी २०२५ रोजी विजयस्तंभ पेरणे फाटा येथे मानवंदना देण्यासाठी विविध ठिकाणाहून बहुसंख्य अनुयायी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देखमुख यांनी २५ डिसेंबर रोजी ००.१० वाजेपासून ते ७ जानेवारी २०२५ रोजी मध्यरात्रीपर्यंत…

Read More

सर्व बँकांनी कर्ज वाटप करून उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे-जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे, दि. १२: जिल्ह्याचा एकूण पतपुरवठा ३ लाख १ हजार ६०० कोटीचा असून त्यानुसार सर्व बँकांनी कर्ज वाटप करून जिल्ह्याचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय पतपुरवठा आढावा समिती बैठकीत ते बोलत होते. या आढावा बैठकीसाठी जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे, बँक ऑफ महाराष्ट्रचे महाप्रबंधक डॉ…

Read More

महाराष्ट्र सरकार गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी पुढे सरसावले; “कंट्री डेस्क” आणि नव्या धोरणांवर भर

मुंबई, 12 डिसेंबर:  देश-विदेशातील गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. गुंतवणूकदारांना सल्ला व मदत करण्यासाठी “कंट्री डेस्क” या विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. नवीन गुंतवणुकीसाठी जागतिक आणि प्रादेशिक गुंतवणूक ट्रेंडशी सुसंगत धोरण तयार करण्यावरही भर दिला जात आहे. औद्योगिक…

Read More

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४: शिक्षक पात्रता परीक्षेच्या उत्तरसूचीत काही आक्षेप असल्यास, ते १६ डिसेंबरपर्यंत परिषदेला कळवावेत.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र. 1 व पेपर क्र. 2 ची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची प्रसिध्द करण्यात येत आहे. या परीक्षेसाठी पेपर क्र. 1 व पेपर क्र. 2 बाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी, आक्षेप असल्यास दि. 16 डिसेंबर 2024 पर्यंत परिषदेकडे…

Read More

भ्रष्टाचाराचा विळखा!

  प्रशासकीय अधिकारी, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधींच्या साट्या-लोट्यांचा सामान्य नागरिक ठरतोय बळी? भारतीय लोकशाहीतील सर्वसामान्य नागरिक हा व्यवस्थेचा मुख्य गाभा मानला जातो, मात्र प्रत्यक्षात हीच व्यवस्था त्याचे शोषण करणारी ठरली आहे. शासन, प्रशासन, राजकारण, आणि व्यापारी क्षेत्र यांचे संगनमत सामान्य जनतेच्या मूलभूत गरजांवर डल्ला मारत आहे. भ्रष्टाचारी अधिकारी, नफेखोर ठेकेदार आणि कमिशनखोरीसाठी हपापलेले लोकप्रतिनिधी यांच्या गाठोड्यात…

Read More

“धडकी भरवणारा फोन… शेवटी मॉकड्रिलची स्फोटक उकल!”

कोल्हापूर, दि. 10 : वेळ सकाळी 11 वाजताची.. एचपी ऑइल गॅसच्या कागल फाईव्ह स्टार एमआयडीसी येथील मदर स्टेशन येथे एक निनावी फोन आला.. फोनवरुन एका अज्ञात व्यक्तीने गॅस स्टेशनवर बॉम्ब ठेवला असून घातपात घडवणार आहोत, अशी धमकी आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एचपी ऑइल गॅसच्या कंट्रोल रुमने त्वरित एचपी ऑइल गॅसचे प्रमुख अधिकारी बाबासाहेब सोनवणे यांना…

Read More
error: Content is protected !!