घटनांच्या गोंधळात हरवलेले सत्य…
प्रश्न अनुत्तरित, न्याय अनिश्चित! महाराष्ट्राला एक वैभवशाली आणि संपन्नतेचा इतिहास असताना राज्यातील औद्योगिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या शहरातील घटना पाहता राजकारणात मनी-मसल-पॉवर चा अतिरेक झाला असून गुन्हेगारी, अनैतिक प्रवृत्तींना सत्ताधारी स्तरावरुन राजकीय आश्रय दिला जात असून राजकारणातून सामान्य जनतेची सेवा आणि त्यांचे प्रश्न गायब झाले आहेत असे वाटते, राजकीय स्वार्थापोटी जवळ केलेल्या आश्रित गुन्हेगारांकडून सत्तेचा…