शिवछत्रपतींच्या विचारांना युनेस्कोचा मानाचा मुजरा!

शिवछत्रपतींच्या स्वराज्यगाथेला जागतिक प्रतिष्ठा; बारा शिवकालीन किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा…  महाराष्ट्र हा केवळ सह्याद्रीच्या कड्याकपारींनी नटलेला प्रदेश नाही, तर तो इतिहास, पराक्रम आणि स्वराज्याच्या महान संकल्पनेचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली गड-किल्ल्यांची शृंखला आजही त्यांच्या शौर्याच्या कथा सांगत उभी आहे. अशाच बारा ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान देण्यात आले…

Read More

टोरंट-अदानीला वीज परवाना?; कामगार संघटनांचा तीव्र विरोध

खासगीकरणाच्या विरोधात ८६ हजार वीज कर्मचाऱ्यांचा एल्गार – २२ जुलै रोजी नियामक आयोगासमोर निर्णायक सुनावणी सत्यउपासक वृत्त पुणे, दि.११ जुलै: महाराष्ट्रातील वीज क्षेत्र पुन्हा एकदा खासगीकरणाच्या वादात सापडले असून, महावितरणच्या कार्यक्षेत्रातील अनेक शहरांमध्ये खासगी कंपन्यांनी समांतर वीज वितरण परवाना मागितल्यामुळे कर्मचारी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. २२ जुलै रोजी या अर्जांवर राज्य विद्युत नियामक आयोगाकडून…

Read More

म मराठीचा… आणि म महाराष्ट्राचा!

महाराष्ट्रातून केंद्रापर्यंत अस्थिरतेची चिन्हं ? सत्यउपासक अग्रलेख… भाजपने गेल्या काही वर्षांत देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्रात आपल्या राजकीय कक्षा विस्तारण्यासाठी ‘तोडा-फोडा, नेते आयात करा आणि संख्या वाढवा’ हे सूत्र आचरणात आणले. सुरुवातीला या रणनीतीने काही प्रमाणात यश मिळवले, पण आता हीच रणनीती भाजपच्या पाया पोखरत असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत असून भाजपच्या ‘एकहाती सत्तेच्या मोहापायी’ सुरू असलेले…

Read More

आषाढी वारीत एआय आणि ड्रोनचा यशस्वी वापर; २८ लाख भाविकांवर डिजिटल नजर…

ड्रोन-एआयच्या सहकार्याने यंदाची वारी अधिक सुरक्षित व शिस्तबद्ध… पंढरपूर, दि. ८ जुलै: आषाढी वारी २०२५ मध्ये पंढरपूरात झालेल्या भाविकांच्या प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर, यंदा सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत एक नवा आदर्श उभा केला. सुमारे २७ ते २८ लाख वारकऱ्यांच्या हालचालीवर ड्रोनच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने देखरेख ठेवण्यात आली.  ड्रोन…

Read More

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या नावाखाली फसवणुकीचे सावट… शेतकऱ्यांनो सावधान!

शेतकऱ्यांनो सावधान…सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत फसवणुकीपासून वाचा!सरकारी योजना की घोटाळ्याचा जाळ? सत्यउपासक विशेष वृत्त: महाराष्ट्र राज्यात सुमारे ५० ते ५५ लाख कृषी वीज ग्राहक आहेत. देशातील शेतीच्या विद्युत पंपांमध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वात मोठा आहे. राज्यामध्ये ऊर्जेच्या एकूण वापरापैकी कृषी क्षेत्रासाठी सुमारे २८% ऊर्जेचा वापर होत असून प्रामुख्याने सदर वीजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी…

Read More

DVET भरती प्रक्रियेत दिरंगाईचा कळस! पात्र उमेदवारांवर अन्याय, सरकार डोळेझाक करतंय?

कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या दिरंगाईचा पात्र उमेदवारांना फटका! विभागाचा ढिसाळ कारभार! रखडलेली भरती प्रक्रिया युवकांच्या मुळाशी… मुंबई: महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मेळावे आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या माध्यमातून रोजगाराची संधी देणाऱ्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या अंतर्गत असलेल्या व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय (DVET) च्या भरती प्रक्रियेत झालेल्या दिरंगाईमुळे अनेक…

Read More

नवीन रुग्णालय नोंदणी आणि नूतनीकरणात भ्रष्टाचार!

गोरगरीब रुग्णांच्या जीवाशी खेळ! नवीन रुग्णालय नोंदणी आणि नूतनीकरण यात भ्रष्टाचार होत असून जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयांकडून बॉम्बे नर्सिंग होम्स रजिस्ट्रेशन एक्ट, १९४९ मधील सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहेत. **”पाखरांचे टोळके, प्रत्येकाचे वेगवेगळे बोलके”** या म्हणीप्रमाणे, केवळ आर्थिक निकष लावून रुग्णालये आणि सोनोग्राफी सेंटर यांची नोंदणी प्रमाणपत्रे दिली…

Read More

सरकारच्या सौर प्रोत्साहनाला MSEDCL कडून खो…

सौर ऊर्जेवर नवीन अधिभारांचा एम एस इ डी सी एल कडून प्रस्ताव… महाराष्ट्रात सौर ऊर्जेचा विकास थांबणार? MSEDCL च्या दुटप्पी धोरणामुळे सौर ऊर्जेच्या भवितव्याला धोका! महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) ने अलीकडेच महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे (MERC) बहुवर्षीय दर (MYT) याचिका दाखल केली आहे. या याचिकेतील प्रस्तावानुसार, सौर ऊर्जा वापरणाऱ्या ग्राहकांवर अतिरिक्त ग्रिड…

Read More

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत शेकडो कोट्यवधींचा महाघोटाळा! राज्यभरात हजारो कोटीचा भ्रष्टाचार? चौकशी सुरू…

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत कोट्यवधींचा महाघोटाळा!  पुणे बनले भ्रष्टाचाराचे माहेरघर? सरकारी योजना की बोगस लाभार्थ्यांचा मेळावा? आयुक्त स्तरावर घोटाळ्याची चौकशी सुरू; तत्पूर्वीच हजारो कोटींचा निधी बुडाल्याची शक्यता! चौकशीचे कागदी घोडे अडले कुठे? चौकशीतून घोटाळ्याचा मास्टर माईंड उघड होणार का? सत्यउपासक विशेषवृत्त/पुणे: राज्यातील झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षांनी सत्तेवर परत येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक…

Read More
error: Content is protected !!