सिंहगडावर भारतातील पहिली एव्हरेस्टिंग स्पर्धा 13 ते 15 डिसेंबरदरम्यान

पुणे: महाराष्ट्र पर्यटन विभाग आणि सिम्पल स्टेप्स फिटनेस संस्थेच्या संयुक्त विद्यमाने भारतातील पहिली एव्हरेस्टिंग स्पर्धा सिंहगड किल्ल्यावर 13 डिसेंबर 2024 ते 15 डिसेंबर 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या अनोख्या स्पर्धेत स्पर्धकांना माउंट एव्हरेस्टच्या 8848 मीटर उंचीच्या समकक्ष सिंहगड किल्ला 16 वेळा सर करायचा आहे.   स्पर्धेचे स्वरूप आणि पर्याय: स्पर्धा दोन मुख्य…

Read More

सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये १०० दिवसीय क्षयरोग मोहिमेची सुरुवात

सातारा, दि.०७/१२/२०२४: आज रोजी सातारा जिल्हा क्षयरोग केंद्र सिव्हिल हॉस्पिटल कॅम्पस सातारा येथे 100 दिवसीय क्षयरोग मोहिमेचे उद्धाटन करणेत आले. या उद्घाटन सोहळ्यात माननीय जिल्हा शल्यचिकित्सक डॉ युवराज करपे साहेब, जिल्हा आरोगय अधिकारी डॉ महेश खलीपे सर,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकत्सक डॉ राहूल देव खाडे सर, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुनिल चव्हाण सर यांची प्रमुख उपस्थिती…

Read More

शिवमय वातावरणात आणि उत्साहात प्रतापगड येथे शिवप्रताप दिन साजरा ◾छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव

सातारा, दि. 8: ढोल ताशांचा निरंतर गजर, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, रोमांच उभा करणारा तुताऱ्या, झांजांचा आवाज आणि हेलिकॉप्टरमधुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी , शिवकालीन धाडशी खेळांचे अंगावर शहारे आणणारे प्रात्यक्षिक अशा अलोट उत्साहात आज किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे…

Read More

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटच्या वतीने गुरुवारी अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन

कोल्हापूर, दि. 5 : 1971 च्या युध्दात प्राणांची आहुती देणाऱ्या शूर सैनिकांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी विजय दिवसाचे आयोजन करण्यात येते. या निमित्ताने 109 बटालीयन, मराठा लाईट इन्फंन्ट्री रेजिमेंट कोल्हापूर तर्फे 12 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर शहरात वेगवेगळ्या मार्गावरुन एकूण 50 किमीची ही रन असणार आहे, ज्यात कोणालाही…

Read More

कास-कांदाटी-कोयना खोरे बहरले व्हायटी फुलाने

जैवविविधता लाभलेला सातारा जिल्हा निसर्ग सौंदर्याने सजलेला जिल्हा असून जागतिक वारसा स्थळ असलेले कास पठार व त्या सभोवतालच्या परिसराची नजाकत काही औरच आहे. दरवर्षी कास व आजूबाजूचा परिसर विविध प्रकारच्या रंगीबेरंगी आकर्षक फुलांनी बहरलेला असतो. साधारणतः ऑगस्ट मध्य ते ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपर्यंत या परिसरात नैसर्गिक फुले भरपूर असतात. या फुलांचा बहर ओसरला की दिसते फक्त…

Read More

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनांच्या लाभाकरीता केलेल्या अर्जाच्या मूळप्रती सादर करण्याचे आवाहन

पुणे, दि. ४: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ घेण्याकरीता http://beta.slasdc.org या संकेतस्थळावर ३१ मार्च २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या अर्जदारांनी अर्जाची मुळप्रत व त्याअनुषंगिक कागदत्राच्या दोन प्रती १५ डिसेंबरपर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक शिवाजी मांजरे यांनी केले आहे. महामंडळामार्फत मुदत कर्ज योजना, महिला समृद्धी योजना, लघुॠण वित्त…

Read More
error: Content is protected !!