शववाहिकांची गरज नव्हतीच! आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ…
वेतन नाही, सुविधा नाही, पण शववाहिकांसाठी कोट्यवधी आहेत! सत्यउपासक विशेषवृत्त/ पुणे: राज्याच्या आरोग्य विभागाने कोट्यवधी रुपये खर्च करून खरेदी केलेल्या नव्या १३२ शववाहिका पुण्यातील आरोग्य विभागाच्या कार्यालयात धूळ खात पडून आहेत. राज्यातील प्रत्येक तालुक्यासाठी एक शववाहिका खरेदी करण्यात आली आहे. मात्र, आरोग्य विभागाने संबंधित प्रशासनाला या शववाहिकांचे वितरण अद्याप केले नसल्याने या शववाहिका पडून आहेत….