नवीकरणीय ऊर्जेत गुंतवणूक वाढवण्यासाठी केंद्र शासन सकारात्मक : केंद्रीय ऊर्जा राज्य मंत्री श्रीपाद नाईक
महावितरणच्या आर्थिक सुधारणांसाठी राज्य शासन प्रयत्नशील :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्र शासनाकडून वित्त पुरवठा करताना व्याजदर कमी असावेत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई,दि.२७ : नवीकरणीय ऊर्जेत गुंतवणूक वाढवणे, विद्युत ऊर्जा बॅटरी संचय प्रणालीसाठी निर्णय घेणे,वीज वितरण क्षेत्रातील कामात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, स्मार्ट मीटर बसवणे तसेच केंद्र शासनाच्या नियंत्रणातील विषयांवर आज…