वेव्हज 2025’ माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या जागतिक परिवर्तनाचा प्रारंभ
‘वेव्हज २०२५’ मधून भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला नवे पंख… मुंबई, २९ एप्रिल: माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणारी ‘वेव्हज 2025’ ही आंतरराष्ट्रीय परिषद 1 मे रोजी मुंबईत भव्य स्वरूपात सुरू होणार आहे. वांद्रे कुर्ला संकुल येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होईल. ही परिषद…