Satyaupasak News

Atish Salunke is an experienced journalist with over ten years in independent journalism, specializing in social, political, and human rights issues. He is known for his commitment to unbiased, fact-driven reporting, consistently advocating for the rights of common people and societal well-being, For the past two years, Salunke has served as the editor-in-chief of Satyaupasak Weekly, a leading Marathi newspaper renowned for its impartial journalism. Under his leadership, Satyaupasak continues to uphold the values of truth, integrity, and transparency, delivering honest coverage of both local and global events,Salunke’s editorial philosophy is rooted in the belief that journalism can drive positive change. He champions a message of hope, unity, and social responsibility, particularly in an era marked by rising social and economic tensions. He believes that conflicts—whether social or religious—only deepen divisions and that true solutions lie in fostering constructive discourse,As he continues leading Satyaupasak, Salunke remains committed to ensuring that unbiased, insightful journalism reaches every corner of Maharashtra, helping build a more informed, connected, and hopeful society.

Development at the Cost of ForestsTigers and Human Lives

ताडोबा: विकासाच्या नावाखाली सुरू झालेला पर्यावरणीय आत्मघात! विकासाच्या भुकेपुढे जंगल, वाघ आणि माणूसही भक्ष्य! सत्यउपासक विशेष: सरकारच्या ताज्या निर्णयानुसार ताडोबा तसेच लगतच्या राखीव जंगलांमध्ये आणि व्याघ्र प्रकल्पांना जोडणाऱ्या प्राण्यांच्या मार्गिकेत लोहखनिज उत्खननास परवानगी दिली जाणार असून हा निर्णय पर्यावरणीय तत्त्वांना, वनसंरक्षणाच्या नियमांना आणि भविष्यातील मानवी अस्तित्वाच्या शहाणपणालाही तिलांजली देणारा असल्याचे उघड आहे. ही ‘निर्णयकृपा’ नागपूरच्या…

Read More

Nandur Society Polls Borate, Thorat Elected Unopposed

नांदूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत चेअरमन पदी नूतन बोराटे, व्हाईस चेअरमन पदी दौलत थोरात यांची बिनविरोध निवड नांदूर (ता. दौंड) जि.पुणे,दि.७: नांदूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी नूतन देविदास बोराटे आणि व्हाईस चेअरमनपदी दौलत लक्ष्मण थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवडणूक प्रक्रिया निवडणूक अधिकारी राजभोज मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सोसायटीचे सचिव कैलास…

Read More

From Files to Fields

राज्यात कृषी विभागाकडून संवाद सेतू उपक्रमास सुरुवात… थेट संवादातून मजबूत होणार कृषी विभाग आणि शेतकऱ्यांचे नाते… पुणे, दि.६: राज्याचा कृषी विभाग आणि शेतकरी यांच्यातील वर्षानुवर्षांचे नाते अधिक दृढ, विश्वासार्ह आणि संवेदनशील करण्याच्या उद्देशाने राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी नव्या वर्षात ‘संवाद सेतू’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात केली आहे. कृषी विभाग ही खेडोपाडी थेट शेतकऱ्यांच्या…

Read More

Manifesto Promises Reality Contradicts

घोषणांचा गजर, वर्तनाचा विसर! सत्यउपासक विशेष: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून प्रचाराच्या माध्यमातून सामाजिक जाणीव, पर्यावरणपूरक वर्तन आणि जबाबदारीचा संदेश देणे अपेक्षित असताना, प्रत्यक्ष आचरणातून मात्र त्याला छेद देणारेच प्रकार सातत्याने समोर येत असून आश्वासन आणि कृती यातील विरोधाभास प्रकर्षाने जाणवत आहे. शहरातील वाढते वायू प्रदूषण, धूळ आणि ध्वनी प्रदूषण याबरोबरच ट्रॅफिक समस्या रोखण्यासाठी प्रयत्न करू…

Read More

Agriculture Commissioner Suraj Mandhre Promoted to Secretary Grade

कृषी आयुक्त सूरज मांढरे सचिव श्रेणीत…   सूरज मांढरे : साधेपणा, शिस्त आणि सेवाभावाचा समतोल साधणारा प्रशासकीय चेहरा! सत्यउपासक विशेष: राज्य प्रशासनातील काही अधिकारी केवळ पदांमुळे ओळखले जात नाहीत, तर त्यांची कार्यपद्धती, निर्णयक्षमता आणि जनसामान्यांशी असलेले प्रामाणिक नाते जनसामान्यांच्या मनावर ठसा उमटवतात; कृषी आयुक्त सूरज मांढरे यांची सचिवपदाच्या श्रेणीत झालेली पदोन्नती ही अशाच अर्थपूर्ण प्रशासकीय…

Read More

Bribe for Posting Anti-Corruption Bureau Catches

बदलीच्या पदस्थापनेसाठी तीन लाखांची लाच घेताना आरोग्यसेवक रंगेहाथ अटक! पुणे, दि.२: बदलीनंतर पदस्थापना देण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक रामकिसन गंगाधर घ्यार (वय ४३, रा. प्राथमिक आरोग्य केंद्र, वाघोली) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर रस्त्यावर करण्यात आली. याबाबत एका ४१ वर्षीय आरोग्यसेवकाने लाचलुचपत…

Read More

Pirated democracy?

कागदावरचे राज्य; बिनविरोध सत्ता? मतदान न होता ठरवले जाणारे निकाल आणि मतदारांचा हरवलेला अधिकार! सत्यउपासक विशेष: लोकशाहीचा गाभा म्हणजे मतदानाचा अधिकार. मात्र अलीकडे स्पर्धा होण्याआधीच संपवून, बिनविरोध सत्ता मिळवण्याचे प्रकार वाढत चालले असून, निवडणूक ही केवळ औपचारिकता बनत चालली आहे का? यासोबतच राजकीय पक्षांकडून निवडणुकांचा बाजार मांडून कार्यकर्त्यांपासून मतदारांना सर्वांना गृहीत धरले जात आहे का?…

Read More

Ward 35 Creates History with Unopposed Election

सनसिटी– माणिकबागमधून भाजपचे श्रीकांत जगताप आणि मंजुषा नागपुरे बिनविरोध! पुणे,दि.२: पुणे महानगरपालिकेच्या लोकशाही इतिहासात प्रथमच एका प्रभागातून दोन उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची ऐतिहासिक घटना घडली आहे. प्रभाग क्रमांक ३५ – सनसिटी–माणिकबाग येथून भारतीय जनता पक्षाचे श्रीकांत जगताप आणि मंजुषा नागपुरे हे दोघेही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. नामनिर्देशन प्रक्रियेदरम्यान इतर इच्छुक उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने…

Read More

From Classroom to Fields RAWE Begins in Nandur

नांदूरमध्ये कृषिकन्यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचा उत्साहात प्रारंभ… नांदूर (ता. दौंड, जि. पुणे): कृषि महाविद्यालय, पुणे येथील कृषिकन्यांचा ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम (RAWE) नांदूर येथे मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थिनींना ग्रामीण भागातील शेती, शेतकरी जीवनशैली तसेच कृषी विस्तार कार्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थिनींना शेतीतील प्रत्यक्ष…

Read More

Local Elections National Consequences

ऐका पुढील हाका!  महापालिकेनंतर राज्य आणि केंद्रातील सत्ता समीकरणे बदलणार? ( Divide to Rule; Reunite to Survive.) सत्यउपासक विशेष/ दि. २९:  महानगरपालिका निवडणुका संपताच महाराष्ट्राच्या राजकारणातच नव्हे, तर थेट दिल्लीतील सत्ताकेंद्रात मोठी राजकीय उलथा पालथ घडण्याची चिन्हे असून वरवर शांत वाटणाऱ्या राजकीय हालचालींच्या आड, सत्तेची जुळवाजुळव, जुने शत्रू नवे मित्र होण्याची तयारी आणि सत्ता समीकरणांची…

Read More
error: Content is protected !!