Satyaupasak News

Atish Salunke is an experienced journalist with over ten years in independent journalism, specializing in social, political, and human rights issues. He is known for his commitment to unbiased, fact-driven reporting, consistently advocating for the rights of common people and societal well-being, For the past two years, Salunke has served as the editor-in-chief of Satyaupasak Weekly, a leading Marathi newspaper renowned for its impartial journalism. Under his leadership, Satyaupasak continues to uphold the values of truth, integrity, and transparency, delivering honest coverage of both local and global events,Salunke’s editorial philosophy is rooted in the belief that journalism can drive positive change. He champions a message of hope, unity, and social responsibility, particularly in an era marked by rising social and economic tensions. He believes that conflicts—whether social or religious—only deepen divisions and that true solutions lie in fostering constructive discourse,As he continues leading Satyaupasak, Salunke remains committed to ensuring that unbiased, insightful journalism reaches every corner of Maharashtra, helping build a more informed, connected, and hopeful society.

PMC ELECTION SPECIAL REPORT

|| सत्यउपासक राजकारण विशेष||  ★ पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६★ सत्यउपासक वृत्त समूहाकडून पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर शहरातील एकूण ४१ प्रभागांमध्ये नागरिकांचे प्रश्न, त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि पायाभूत सुविधांची सद्यस्थिती आणि राजकीय बलाबल यांचे सखोल आकलन करून वस्तुनिष्ठ मांडणी करण्यात आली आहे. या सर्व बाबींचा आढावा घेत पुणे शहरातील वास्तव परिस्थिती नागरिकांपर्यंत…

Read More

PMC election Alliances from unity to uncertainty

आघाडी कोसळली, युती अडकली; पुण्यात राजकीय गोंधळाचे वातावरण! पुण्यात राजकीय रणधुमाळी शिगेला; ‘राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी’सह आघाड्या-युतींचा गोंधळ, इच्छुकांची घालमेल सत्यउपासक विशेष/पुणे, दि.२७: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची चर्चा अखेर फिस्कटल्याने त्याचे तीव्र पडसाद पुण्यातील सर्वच प्रभागांत उमटताना दिसत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक दुहेरी आव्हान…

Read More

Public Money Private Advice Failed Governance

कागदावरचे राज्य! (भाग ३) ऎका पुढील हाका! सत्यउपासक विशेष/ दि.२५: एवढ्यातच नगरपरिषद आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल लागले या निकालावरून लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी सत्ताधारी पक्षांनी स्वतंत्र आणि सोयीस्कर धोरणे आखली आहेत असेच वाटते! सत्ताधारी पक्षांच्या पाठबळावरच काही जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्नः ठराविक काळात उपस्थित केले जातात यातून सामाजिक ध्रुवीकरण करून भावनिक…

Read More

Democracy Cannot Be Run Like an Event Management Shows

कागदावरचे राज्य! निवडणूक प्रचार की करोडोंची इव्हेंटबाजी; होम मिनिस्टर, देवदर्शन सहली आणि लाखोंच्या बक्षिसांमध्ये हरवलेली लोकशाही!   सत्यउपासक विशेष/ पुणे,दि.१४: महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात लोकशाहीचा उत्सव सुरू व्हायला हवा होता, पण प्रत्यक्षात मनोरंजनाचा बाजार सुरू आहे का? असा प्रश्न पडत असून शहरात बहुतेक ठिकाणी इच्छुकांकडून देवदर्शन यात्रा, सहली, ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम आणि लाखो रुपयांच्या बक्षिसांची…

Read More

Results of TAIT EXAM 2207 Teacher Candidates Cancelled.

व्यावसायिक अर्हता कागदपत्रे न सादर केल्याने २,२०७ विद्यार्थ्यांचे निकाल रद्द! शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेतील २ हजार २०७ उमेदवारांचे निकाल रद्द! शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ पुणे दि.१२  :- शासनाने नेमलेल्या IBPS या संस्थेमार्फत “शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५” चे आयोजन ऑनलाईन पध्दतीने २७ मे २०२५ ते ३०…

Read More

Fake e Challan Scams

बनावट ई-चालान, ॲप्स आणि लिंकद्वारे आर्थिक फसवणूक!   बनावट वेबसाइट्स, एपीके ॲप्स आणि खोट्या ई-चालान लिंकपासून सावध राहा… परिवहन विभागाचे नागरिकांना आवाहन पुणे दि.१२:- राज्यातील वाहनधारक आणि चालकांची आर्थिक फसवणूक वाढल्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने बनावट वेबसाइट्स, संशयास्पद मोबाईल ॲप्स (एपीके) आणि खोट्या ई चालान लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चालान…

Read More

PMC Order issued but Action missing

महापालिकेचा आदेश कागदावरच; बांधकाम व्यावसायिकांची मनमानी; मराठी नामफलकाचा आदेश पायदळी तुडवला! महानगरपालिकेला स्वतःच्याच आदेशाचा विसर; मराठी नामफलकांची सक्ती हवेतच! सत्यउपासक विशेष/पुणे;दि.०९: पुणे महानगरपालिकेने शासनाच्या २ एप्रिल २०२४ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार शहरातील सर्व निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांवर मराठी भाषेत, ठळक अक्षरांत आणि स्पष्टपणे दिसेल अशा दर्शनी भागात नामफलक लावणे अनिवार्य करण्यात आले होते, महानगरपालिका आयुक्त…

Read More

Reinventing Agriculture Through AI and Innovation

एआय-आधारित स्मार्ट शेतीकडे राज्याची वाटचाल! स्टार्टअप्स संशोधक संस्थांना कृषी विभागाकडून १५ डिसेंबर पर्यंत एआय नवोपक्रमांसाठी प्रस्ताव पाठविण्यासाठी आवाहन… पुणे, दि.०४:  कृषी विभागाने राज्यासाठी जून २०२५ मध्ये पहिल्यांदाच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित कृषी धोरणाला मंजुरी दिली असून या ‘महाॲग्री-एआय २०२५-२९ धोरणासाठी शासनाने ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यातील चार कृषी विद्यापीठांमध्ये कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता नवोपक्रम…

Read More

A warming planet, a melting future.

आपण जगतोय… की हळूहळू मरतोय? शहाणपण हरवलेल्या विकासाची किंमत! सत्यउपासक विशेष: जागतिक आरोग्य संघटनेच्या मते 99% लोक प्रदूषित हवा घेत आहेत, म्हणजेच पृथ्वीवरील जवळपास सर्वच मानवी जीवांचा प्रवास प्रत्येक घेणाऱ्या श्वासा द्वारे मृत्यूच्या दिशेने सुरू आहे का? हा प्रश्न पडतो.  जगातील सर्वाधिक प्रदूषित १०० शहरांपैकी ६३ शहरे भारतीय असून हा आकडा केवळ आकडा नाही तर…

Read More

Social Services or publicity stunts

समाजसेवेचा डिजिटल युगातील नवा चेहरा! (Fake Heroes; Real Greed.) जनतेच्या अडचणींचा तमाशा, सोशल मीडियावरची स्टंटबाजी, आणि व्ह्यूज, फॉलोअर्स,कंटेंटच्या खेळात अडकलेली भंपक समाजसेवा! (The Truth Behind the Frame.) सत्यउपासक विशेष लेख: आज समाज माध्यमं उघडली की, स्क्रीनवर दिसतात ते मोठे इन्फ्लुएंसर, युट्युबर, आणि स्वतःला “समाजसेवक” म्हणवणारे काही लोक, कुणाच्या अडचणीचे थेट प्रसारण, शासकीय अधिकाऱ्यांवर उघडपणे ओरड,…

Read More
error: Content is protected !!