Satyaupasak voice of the day
मोनोरेलचा धडा; अंडरग्राउंड मेट्रोसाठी आधीच सुरक्षित मार्ग हवा! मुंबई मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका; अंडरग्राउंड मेट्रोच्या सुरक्षेविषयी गंभीर प्रश्नचिन्ह मुंबईत आज मुसळधार पावसामुळे मोनोरेलमध्ये शेकडो प्रवासी अडकले. अग्निशमन दल, एमएमआरडीए आणि महापालिका प्रशासनाने संयुक्तरीत्या बचावकार्य हाती घेत प्रवाशांची सुरक्षित सुटका केली. हवेतल्या पुलावर असलेल्या मोनोरेलमध्ये प्रवाशांना बाहेर काढणे शक्य झाले, मात्र याच वेळी अंडरग्राउंड मेट्रोमध्ये अशी…