Flooded Fields, Empty Promises, Endless Profits.
शेतकऱ्यांना तात्पुरत्या दिलाशाची नव्हे तर दीर्घकालीन धोरणाची आस! शेतकऱ्यांच्या हिताची खोटी आशा! निसर्गाच्या कोपाला जबाबदार कोण? सत्यउपासक विशेष: शेतकऱ्यांचे जीवन हे निसर्गाच्या हातात असले तरी याच शेतकऱ्याच्या हाल अपेष्टा कष्टाच्या घामामुळे जनसामान्यांच्या जीवन चक्राचे घड्याळ फिरते, तर रासायनिक खते, कीटकनाशके, बियाणे उत्पादक मोठ मोठ्या कंपन्या आणि दुकानदार; पिक विमा कंपन्या, साखर कारखाने, पतसंस्था, शेतकरी सोसायट्या,…