Satyaupasak News

Atish Salunke is an experienced journalist with over ten years in independent journalism, specializing in social, political, and human rights issues. He is known for his commitment to unbiased, fact-driven reporting, consistently advocating for the rights of common people and societal well-being, For the past two years, Salunke has served as the editor-in-chief of Satyaupasak Weekly, a leading Marathi newspaper renowned for its impartial journalism. Under his leadership, Satyaupasak continues to uphold the values of truth, integrity, and transparency, delivering honest coverage of both local and global events,Salunke’s editorial philosophy is rooted in the belief that journalism can drive positive change. He champions a message of hope, unity, and social responsibility, particularly in an era marked by rising social and economic tensions. He believes that conflicts—whether social or religious—only deepen divisions and that true solutions lie in fostering constructive discourse,As he continues leading Satyaupasak, Salunke remains committed to ensuring that unbiased, insightful journalism reaches every corner of Maharashtra, helping build a more informed, connected, and hopeful society.

In Tribute to Ajit Pawar

अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे नामकरण…   महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या १२२ व्या बैठकीत निर्णय! पुणे, दि. ०२ फेब्रुवारी २०२६ : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत देशी गाईंचे संगोपन व संवर्धन, तसेच दूध व दुग्धजन्य उत्पादने, गोमूत्र आणि शेण प्रक्रियेवरील संशोधनासाठी कार्यरत असलेल्या देशी गाय संशोधन व…

Read More

From Owners to Tenants, From Farmers to Laborers.

शेती महामंडळाच्या जमिनींचा खेळ; जमिनीपासून घरापर्यंत: मराठी माणसाची घसरती मालकी!! मराठी राजभाषा दिनी कटू वास्तव: शहरात घरांपासून शेत जमिनींपर्यंत मालकी बदलतेय का? सत्यउपासक विशेष बातमी: पुणे, मुंबईसारख्या महानगरांत आज चित्र पूर्णपणे बदललेले दिसत आहे. एकेकाळी परप्रांतीय नागरिक स्थानिक मराठी कुटुंबांच्या घरी भाड्याने राहत होते; परंतु आज परिस्थिती उलटी झाल्याचे वास्तव नजरेआड करता येणार नाही. वाढत्या…

Read More

Old Laws New Loot

कायदे कोमात कृषी अधिकारी जोमात!  अधिकारी तुपाशी शेतकरी उपाशी! स‌त्यउपासक/ विशेष बातमी: राज्यात विकासाच्या नावाखाली रस्ते, महामार्ग, औद्योगिक क्षेत्रे तसेच विविध सार्वजनिक प्रकल्प उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेतजमिनींचे भूसंपादन केले जाते मात्र या भूसंपादन प्रक्रियेत धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. फळझाडांचे मूल्यांकन करताना कृषी अधिकारी १९९१ सालच्या फळझाडे मूल्य निर्धारण नियमांचा मनमानी वापर करून अहवाल तयार…

Read More

The Illusion of Freedom

आपण सारे गुलाम! (भाग १) सत्यउपासक विशेष लेख: एकेकाळी भारतात सोन्याचा धूर निघत असल्याचे बोलले जात होते, आता सद्यस्थितीत मात्र सामान्यांच्या डोळ्यात विकासाची धुळ जात असून पुरातन काळात नागरीकांचे व्यवहार वस्तुविनिमय पद्धतीने होत असत; नंतर त्या पद्धतीतील मर्यादा दूर करण्यासाठी देवाणघेवाण नाण्यांद्वारे सुरू झाली, तेव्हाचे सोळा आणे म्हणजे एक रुपया हे नाणे चांदीपासून बनवले जाई…

Read More

Aviation Department Safety or Scandal VIP Flights Public Doubts.

व्हिव्हिआयपीं चे हवाई दौरे राम भरोसे!!!; विमान चालन संचालनालयाचे पाप? अपघातांचा काळा इतिहास असूनही ठराविक कंपनीलाच कंत्राट कामांचा अट्टाहास का? ॲरो एअरक्राफ्ट सेल्स ॲन्ड चार्टर्डस ची मक्तेदारी?    सत्यउपासक विशेष वृत्त/ दि १७: जानेवारी महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात झालेला दुर्दैवी अंत संपूर्ण राज्यासाठी असह्य वेदना देणारा होता त्याक्षणी राज्यातील प्रत्येकाच्या मनाची भावना…

Read More

AI for Agri 2026

AI for Agri 2026 जागतिक परिषद २२ फेब्रुवारीला… मुंबई : कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी आणि जबाबदार वापर कसा करायचा, याची दिशा स्पष्ट करणारी AI for Agri 2026 जागतिक परिषद २२ व २३ फेब्रुवारी रोजी बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आली आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर…

Read More

MHADA Lottery Finally Scheduled After Months of delay

अखेर पुणे म्हाडा सोडतीला मुहूर्त मिळाला! १० फेब्रुवारीला ४,१८६ घरांची ऑनलाईन लॉटरी पुणे, दि.८: गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या सप्टेंबर २०२५ मधील गृहनिर्माण सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला असून, दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता या बहुप्रतिक्षित ऑनलाईन सोडतीचा ड्रॉ काढण्यात येणार आहे. मा. शरदचंद्र पवार सभागृह, जिल्हा परिषद, पुणे…

Read More

Agricultural Innovation Stucks No Standards No Subsidy

कृषी यांत्रिकी विभाग अपेक्षांच्या कसोटीवर खरा उतरणार का? सत्यउपासक विशेष लेख: आज ग्रामीण भागात शेतीसाठी मजूर मिळणे अत्यंत कठीण झाले असून मजुरांच्या टंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांना पेरणी, फवारणी, काढणीसारखी कामे वेळेत करता येत नसल्याने उत्पादनात नुकसान होत असून ही वस्तुस्थिती लक्षात घेता यांत्रिकीकरण अत्यावश्यक ठरते,‌ या पार्श्वभूमीवर एकीकडे कृषी यांत्रिकी विभाग शेतकरी आणि तंत्रज्ञान यामधील दुवा…

Read More

Death Raises Questions Power Changes the Subject

माणसाची किंमत शून्य! घटना आणि प्रतिघटनांच्या खेळात हरवलेले सत्य! व्यक्तीच्या जाण्यापेक्षा सत्ता-समीकरणांना अग्रक्रम दिला जातोय का? सत्यउपासक विशेष लेख: राज्याचा कारभारी गेला… मात्र सद्यस्थितीत त्याची चिता थंड होण्याआधीच राजकीय हालचालींना आलेल्या वेगामुळे त्याच्या मृत्यूभोवती उभ्या राहिलेल्या प्रश्नांनाही जिवंत ठेवले गेले नाही तर उलट ते प्रश्न शक्य तितक्या लवकर घटनांच्या ढिगाऱ्याखाली आणि प्रतिघटनांच्या गदारोळात गाडले जावेत,…

Read More

State Election Commission Revises Local Body Election Timeline

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर ७ फेब्रुवारीला मतदान, ९ फेब्रुवारीला मतमोजणी मुंबई, दि.३०: राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक-२०२६ चा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. यापूर्वी दि. १३ जानेवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमात बदल करण्यात आला असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या…

Read More
error: Content is protected !!