पुणे जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचार, अनियमित बदल्या आणि सत्तेचा गैरवापर… “मलाईदार खात्यां”चा पर्दाफाश
पुणे जिल्हा परिषदेला भ्रष्टाचाराची घुस… पुणे जिल्हा परिषद येथील सावळा गोंधळ ! सत्यउपासक विशेष: शासन नियमांचे थडगं आणि लोकशाही मूल्यांचा अपमान करत पुणे जिल्हा परिषदेच्या चार भिंतीत चालत असलेल्या अफलातून भ्रष्टाचाराचा पर्दाफाश सत्यउपासक वृत्तसमूहाने आपल्या तपासणीतून आणि टाकलेल्या माहिती अधिकाराच्या मागण्यांतून केला, यातून शिक्षण, समाजकल्याण, आरोग्य आणि बांधकाम विभाग तसेच इतर मलाईदार खात्यांमधून कोट्यवधी रुपयांची…