Inefficiency suspended, justice restored.
भूमी अभिलेख विभागात खळबळ; गैरकारभारावर सरकारचा चाप उपसंचालक सूर्यकांत मोरे निलंबित… पुणे: जिल्हा भूमी अभिलेख विभागात दीर्घकाळ सुरू असलेल्या गैरकारभारावर अखेर राज्य सरकारला कारवाई करावी लागली आहे. जिल्हा अधीक्षकपदाचा कार्यभार सांभाळताना गंभीर अनियमितता करणाऱ्या उपसंचालक सूर्यकांत मोरे यांना शुक्रवारी उशिरा महसूल विभागाने निलंबित केले. मोरे यांच्या कारभाराबाबत सातत्याने तक्रारी होत होत्या. जबाबदारीची पदे भूषवूनही त्यांनी प्रशासकीय…