Ajit Pawar: Not reachable, yet always in our hearts.
अजित दादा आपल्यातून गेले; विकास हरवला! दादा कायमचेच नॉट रीचेबल! पूर्वी ‘दादा नॉट रिचेबल’ म्हणजे पुढच्या निर्णयाची चाहूल असायची पण आज मात्र हे नॉटरीचेबल होणे काळजाला चिरत आहे… सत्यउपासक विशेष लेख: महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्तिमत्त्वे केवळ पदांमुळे नव्हे, तर निर्णयक्षमतेमुळे ओळखली जातात. अजित पवार हे त्या मोजक्या नेत्यांपैकी एक असून दादांची राजकीय कारकीर्द संघर्ष, बदल…