जिल्हा रुग्णालयाचा कर्दनकाळ; शल्य चिकित्सकांचे भ्रष्टाचाराचे साम्राज्य!
सत्यउपासक विशेष वृत्त,दि. २५ जून: पुणे जिल्हा रुग्णालय व त्याअंतर्गत असलेल्या ग्रामीण व आदिवासी भागातील आरोग्य यंत्रणेचा वापर शासनाने जनतेच्या आरोग्यासाठी करावा अशी अपेक्षा असते, मात्र प्रत्यक्षात ही संपूर्ण यंत्रणा भ्रष्टाचार, अनागोंदी आणि शासकीय अधिकारांचा गैरवापर यासाठी वापरली जात असल्याचे वास्तव समोर आले असून जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत जिल्हा रुग्णालयात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा…