Pirated democracy?
कागदावरचे राज्य; बिनविरोध सत्ता? मतदान न होता ठरवले जाणारे निकाल आणि मतदारांचा हरवलेला अधिकार! सत्यउपासक विशेष: लोकशाहीचा गाभा म्हणजे मतदानाचा अधिकार. मात्र अलीकडे स्पर्धा होण्याआधीच संपवून, बिनविरोध सत्ता मिळवण्याचे प्रकार वाढत चालले असून, निवडणूक ही केवळ औपचारिकता बनत चालली आहे का? यासोबतच राजकीय पक्षांकडून निवडणुकांचा बाजार मांडून कार्यकर्त्यांपासून मतदारांना सर्वांना गृहीत धरले जात आहे का?…