In Tribute to Ajit Pawar
अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे नामकरण… महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या १२२ व्या बैठकीत निर्णय! पुणे, दि. ०२ फेब्रुवारी २०२६ : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत देशी गाईंचे संगोपन व संवर्धन, तसेच दूध व दुग्धजन्य उत्पादने, गोमूत्र आणि शेण प्रक्रियेवरील संशोधनासाठी कार्यरत असलेल्या देशी गाय संशोधन व…