बालकामगार मुक्त समाज; आपल्या सर्वांची जबाबदारी!
बालपण वाचलं, तरच भविष्य उजळेल! (12 जून – बालकामगार प्रथा विरोधी जागतिक दिनानिमित्त विशेष लेख) बालपण म्हणजे खेळ, शिक्षण, कुतूहल, आणि घडणारा भविष्याचा पाया. मात्र समाजाच्या एका भागात अजूनही असे अनेक हात आहेत, जे शाळेऐवजी हातोडा, झाडू, किंवा वायरी हातात घेऊन श्रम करत आहेत. 12 जून रोजी साजरा होणारा ‘बालकामगार प्रथा विरोधी जागतिक दिन’…