मतदार यादीतली गडबड उघड! बिहारमध्ये ५० लाखांपेक्षा अधिक बोगस नोंदी

बिहारच्या मतदार यादीत 18 लाख मृत, 26 लाख स्थलांतरित व 7 लाख दुहेरी नोंदणी असलेले मतदार              मुंबई, दि. 23 : भारत निवडणूक आयोगाच्यावतीने बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरावलोकनात (Special Intensive Revision – SIR) आतापर्यंत सुमारे 18.66 लाख मतदार मृत, 26.01 लाख अन्य मतदार स्थलांतरित झालेले असून, 7.5 लाख…

Read More

देशी गोवंश संवर्धनासाठी राज्य सरकारचा ७१ कोटींचा निधी…

देशी गायीचं जतन म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेचं बळकटीकरण यासाठी गोवंशाच्या संरक्षण, संवर्धनाकरिता प्रयत्न गरजेचे-  दत्तात्रय भरणे पुणे,दि. २२ जुलै : “देशी गोवंशाचे संरक्षण व संवर्धन ही आपली सामाजिक व संस्कृतिक जबाबदारी असून त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज पुण्यात केले. राज्य शासनाच्या वतीने…

Read More

“रमी”च्या फंदात अडकलेले मंत्री?

विधानसभेच्या सभागृहातून सुरू असलेली गेमिंग संस्कृती! सत्यउपासक विशेष: राज्यातील लोकशाहीचे मंदिर; लाखो नागरिकांचे प्रश्न ज्या छताखाली दररोज ऐकवले जातात अशा विधिमंडळात कामगार, बेरोजगार युवक, महिला, वृद्ध नागरिक यासोबतच ज्यांच्या खांद्यावर शेतकऱ्यांच्या वेदनांचे ओझे असायला हवे अशा कृषी मंत्र्यांनी सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारची भूमिका मांडायला हवी, ते महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री वास्तवात मात्र मोबाइल हातात घेऊन ऑनलाइन…

Read More

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पुणे जिल्ह्यातील १,७८५ रुग्णांना सहा महिन्यांत १७ कोटींचे वैद्यकीय अर्थसहाय्य…

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा; मुख्यमंत्री निधी कक्षाची प्रभावी अंमलबजावणी… पुणे, दि. २१ जुलै २०२५ : आरोग्यदायी महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत पुणे जिल्ह्यातील १,७८५ रुग्णांना केवळ सहा महिन्यांत १७ कोटी २८ लाख रुपयांचे अर्थसहाय्य मिळाल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली. या निधीच्या माध्यमातून हृदयरोग, कर्करोग, डायलिसीस, अपघात, प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यांसारख्या…

Read More

लंच क्लब; गप्पांचा शासकीय ‘हॉटस्पॉट’!

अधिकाऱ्यांचा डायट डब्बा; बंद चेंबर, उघडी व्यवस्था! शासकीय कार्यालयातील भयान वास्तव! सत्यउपासक विशेष अग्रलेख ( भाग १ ) एका खास चेंबरमध्ये दररोज दोन ते तीन तास चालणारा “लंच” सत्र, ज्यामध्ये केवळ भोजन नाही, तर निर्णय, व्यवहार आणि सत्ता-संवादाची मेजवानी असते, सत्यउपासकच्या विशेष नजरेत हे गुपित आता फारसं गुपित राहिलेलं नाही, एका आजी आणि माजी अधिकारी…

Read More

शनिशिंगणापूर; दरवाजाविना गावात देवस्थान लुटले!

दरवाजाविना गावात देवस्थान लुटले; शनि शिंगणापूरच्या घोटाळेबाजांवर फडणवीस सरकारची फौजदारी कारवाईची घोषणा… मुंबई, दि.११ जुलै: अहमदनगर जिल्ह्यातील श्रद्धेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या शनि शिंगणापूर देवस्थानमध्ये मोठ्या आर्थिक अनियमितता व गैरव्यवहार उघडकीस आले असून, या प्रकरणातील दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबतची माहिती दिली. विधानसभा सदस्य विठ्ठल लंघे…

Read More

शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर महाडीबीटी प्रक्रियेत बदल; कृषी आयुक्तांचे निर्देश

महाडीबीटी पोर्टलवर अर्ज छाननी प्रक्रियेत बदल – शेतकऱ्यांना ७/१२, ८अ व आधार कार्ड अपलोड करण्याची गरज नाही; कृषी योजनांचा लाभ घेणे झाले सोपे… पुणे, दि.११ जुलै: कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करताना शेतकऱ्यांना आता ७/१२ उतारा, ८अ व आधार कार्ड अपलोड करण्याची गरज नाही, अशी स्पष्ट सूचना कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली…

Read More

अभियांत्रिकी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील तब्बल १० हजारांहून अधिक पदे भरतीस मंजुरी; उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेस चालना मुंबई : राज्यातील अकृषी सार्वजनिक विद्यापीठे, अशासकीय अनुदानित महाविद्यालये आणि अभियांत्रिकी संस्थांतील रिक्त शिक्षक व शिक्षकेतर पदांची भरती लवकरच करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत यास मान्यता देण्यात आली. या…

Read More

रोजगार हमी योजनेत मोठा गैरव्यवहार: एकाच ग्रुप फोटोवर ५.१८ कोटींची बिले!

फुलंब्री तालुक्यात ३३ गावांतील ९६ मातोश्री पाणंद रस्ता कामांमध्ये एकाच फोटोचा पुनर्वापर… रोजगार सेवक व तांत्रिक सहाय्यकांची भूमिका संशयास्पद! फुलंब्री (जि. संभाजीनगर), ता. ७ जुलै: फुलंब्री तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या ‘मातोश्री पाणंद रस्ते’ योजनेत मोठ्या गैरव्यवहाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील तब्बल ३३ गावांतील ९६ कामांमध्ये मजुरांचा काम करतानाचा एकच ग्रुप फोटो…

Read More

राष्ट्रीय मत्स्यशेतकरी दिनानिमित्त मत्स्यव्यवसायिक सन्मान सोहळा २०२५ पुण्यात…

राष्ट्रीय मत्स्यशेतकरी दिनानिमित्त पुणे व छत्रपती संभाजीनगर द्विविभागीय सन्मान सोहळा… मत्स्यबीज उत्पादन ते मत्स्यपर्यटन सर्व क्षेत्रातील उत्कृष्टतेचा सन्मान! पुणे, दि. ७ जुलै (सत्यउपासक) – मत्स्यव्यवसायात कौशल्य, मेहनत व चिकाटीच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मच्छिमार, मत्स्यशेती व्यावसायिक, उद्योजक आणि सहकारी संस्थांचा गौरव करण्यासाठी ‘द्विविभागीय मत्स्यव्यवसायिक सन्मान सोहळा – २०२५’ पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या…

Read More
error: Content is protected !!