PMC ELECTION SPECIAL REPORT
|| सत्यउपासक राजकारण विशेष|| ★ पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६★ सत्यउपासक वृत्त समूहाकडून पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर शहरातील एकूण ४१ प्रभागांमध्ये नागरिकांचे प्रश्न, त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि पायाभूत सुविधांची सद्यस्थिती आणि राजकीय बलाबल यांचे सखोल आकलन करून वस्तुनिष्ठ मांडणी करण्यात आली आहे. या सर्व बाबींचा आढावा घेत पुणे शहरातील वास्तव परिस्थिती नागरिकांपर्यंत…