Satyaupasak News

Atish Salunke is an experienced journalist with over ten years in independent journalism, specializing in social, political, and human rights issues. He is known for his commitment to unbiased, fact-driven reporting, consistently advocating for the rights of common people and societal well-being, For the past two years, Salunke has served as the editor-in-chief of Satyaupasak Weekly, a leading Marathi newspaper renowned for its impartial journalism. Under his leadership, Satyaupasak continues to uphold the values of truth, integrity, and transparency, delivering honest coverage of both local and global events,Salunke’s editorial philosophy is rooted in the belief that journalism can drive positive change. He champions a message of hope, unity, and social responsibility, particularly in an era marked by rising social and economic tensions. He believes that conflicts—whether social or religious—only deepen divisions and that true solutions lie in fostering constructive discourse,As he continues leading Satyaupasak, Salunke remains committed to ensuring that unbiased, insightful journalism reaches every corner of Maharashtra, helping build a more informed, connected, and hopeful society.

गौणखनिज उत्खननासाठी परवानगी प्रक्रिया झाली सुलभ; ऑटो डीसीआर प्रणाली ‘महाखनिज’ पोर्टलशी एपीआयद्वारे जोडली

प्रशासनाचा निर्णय; बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा, आता ऑनलाइन प्रक्रियेतूनच मिळणार परवाने… पुणे, दि. २ : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील बांधकाम व्यावसायिकांना आता वाळू, खडी, मुरुम व दगड यांसारख्या गौणखनिजांच्या उत्खननासाठी परवानगी घेणे अधिक सुलभ झाले आहे. ऑटो डीसीआर प्रणालीला ‘महाखनिज’ प्रणालीशी एपीआय (API) द्वारे जोडण्यात आले असून, परवानगी प्रक्रियेतील जाचक अडथळ्यांपासून व्यवसायिकांची मुक्तता होणार…

Read More

‘व्हेव्ज 2025’चे भव्य उद्घाटन : भारताच्या क्रिएटिव्ह इकॉनॉमीसाठी नवे पर्व सुरू

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एन्टरटेन्मेंट समिट – 2025 (व्हेव्ज) चे पंतप्रधानांच्या हस्ते शानदार उद्घाटन भारताची क्रिएटिव्ह इकॉनॉमी जीडीपीचा कणा ठरेल – नरेंद्र मोदी मुंबई, दि. 1 : भारताची ऑरेंज इकॉनॉमी कंटेंट, क्रिएटिविटी आणि कल्चर हे विकासाचे तीन नवे स्तंभ असून, येत्या काही वर्षांत भारताच्या जीडीपीमध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असेल, असे स्पष्ट मत पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read More

बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी घ्यावी विशेष खबरदारी – जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन

पुणे: पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि कीटकनाशके खरेदी करताना योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. संजय काचोळे आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्री. धनंजय पाटील यांनी केले आहे. फसवणूक टाळण्यासाठी परवाना असलेल्या कृषी सेवा केंद्रातूनच खरेदी करावी आणि गावोगावी फिरणाऱ्या एजंटांकडून कोणतीही खरेदी करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले….

Read More

वादग्रस्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे यांची अखेर बदली; चौकशी मात्र कायम

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे वादग्रस्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे यांची अखेर बदली करण्यात आली आहे. आज (ता. 30) महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने आदेश काढत त्यांची यवतमाळ येथील पंचायत समितीत गट विकास अधिकारी म्हणून बदली केली आहे. मात्र त्यांच्या कार्यकाळातील गैरकारभाराची चौकशी सुरूच राहणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. विजयसिंह नलावडे…

Read More

डिजीटल स्वाक्षरीची खात्री केल्याशिवाय म्हाडाच्या सदनिकेचा करारबद्ध व्यवहार करू नका – पुणे म्हाडाचा इशारा

डिजीटल स्वाक्षरीची शहानिशा करुनच सदनिकेचा विक्री करारनामा करण्याचे पुणे म्हाडाचे आवाहन पुणे, दि.३०: गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा), पुणे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की उपमुख्य अधिकाऱ्यांच्या डिजीटल स्वाक्षरीची शहानिशा न करता कोणत्याही व्यक्तीसोबत सदनिकेचा विक्री करार करू नये. अन्यथा संबंधित विकासक व व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे म्हाडातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. ऑक्टोबर…

Read More

चिया पिकातून समृद्धीकडे वाटचाल; वाशिम जिल्ह्याचा प्रेरणादायी प्रवास

नावीन्यपूर्ण शेतीची यशोगाथा; वाशिम जिल्ह्यातील ‘चिया क्रांती’ भारताचा आर्थिक कणा असलेली शेती सध्या वाढता उत्पादन खर्च, अविश्वसनीय हवामान बदल आणि रसायनाधिष्ठित शेतीच्या दुष्परिणामांमुळे संकटात आहे. पारंपरिक शेतीमध्ये वाढत्या खर्चामुळे आणि कमी उत्पन्नामुळे आजचा जागरूक शेतकरी सतत नवीन पर्याय शोधत आहे. या पार्श्वभूमीवर कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या औषधी पिकांमध्ये चिया बियांची (Chia Seed) लागवड एक…

Read More

जातनिहाय जनगणना म्हणजे सामाजिक समतेच्या दिशेने क्रांतीकारी पाऊल – उपमुख्यमंत्री अजित पवार

जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाबद्दल अजित पवार यांच्याकडूनप्रधानमंत्री नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे जाहीर आभार मुंबई, दि. 30 एप्रिल 2025 – केंद्र सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर स्वागत केले असून, हा निर्णय सामाजिक समतेच्या दिशेने टाकलेलं महत्वपूर्ण आणि क्रांतीकारी पाऊल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे सर्व समाजघटकांना त्यांचा…

Read More

वेव्हज 2025’ माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या जागतिक परिवर्तनाचा प्रारंभ

‘वेव्हज २०२५’ मधून भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला नवे पंख… मुंबई, २९ एप्रिल: माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणारी ‘वेव्हज 2025’ ही आंतरराष्ट्रीय परिषद 1 मे रोजी मुंबईत भव्य स्वरूपात सुरू होणार आहे. वांद्रे कुर्ला संकुल येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होईल. ही परिषद…

Read More

महाबळेश्वरमध्ये २ ते ४ मे दरम्यान महापर्यटन उत्सव; वाहतुकीत मोठे बदल

महाबळेश्वरमध्ये पर्यटकांसाठी‌ मेजवानी! सातारा: महाबळेश्वर येथे २ ते ४ मे या कालावधीत तब्बल २० ते २२ वर्षांनंतर तीन दिवसीय महापर्यटन उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या उत्सवाचे आयोजन पर्यटन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. या उत्सवात सहभागी होणाऱ्या पर्यटकांसाठी प्रवेशकर, टोल…

Read More

अवैध गौण खनिज उत्खननावर नियंत्रण न ठेवल्याने माढा तहसीलदार विनोद रणवरे निलंबित

माढा तहसीलदार विनोद रणवरे यांचे निलंबन; अवैध वाळू उत्खनन व प्रशासकीय अनियमिततेमुळे कारवाई… सोलापूर, दि. २८ एप्रिल : माढा तालुक्यातील अवैध गौण खनिज (वाळू) उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रण न ठेवता कामकाजात निष्काळजीपणा केल्यामुळे माढा तहसीलदार विनोद रणवरे यांच्यावर शासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत माहिती दिली असून, ही कारवाई महसूल व वन विभागाच्या…

Read More
error: Content is protected !!