PMC Rules Bends for the Choosen
पुणे महानगरपालिकेचा अजब कारभार; दक्षता विभाग की देणघेण विभाग? दक्षता विभागात एकाच अधिकाऱ्याची तब्बल दोन दशकांची सत्ता! सत्यउपासक विशेष/ भाग १: गेल्या दहा वर्षांत पुणे शहर झपाट्याने वाढले असून लोकसंख्याही प्रचंड प्रमाणात वाढली आहे, परंतु शहराच्या विकासाची दिशा मात्र भटकली असल्याचेच दिसून येते, पुण्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था, वाहतुकीचा कोलमडलेला…