GST The Silent Loot

जीएसटीतील करसुधारणा;आर्थिक धोरणाचा फसवा खेळ! भारताच्या करव्यवस्थेचे चित्र नेहमीच गुंतागुंतीचे राहिलेले असून “एक राष्ट्र–एक कर” या संकल्पनेखाली आलेला वस्तू सेवा कर (GST) मुळे सुरुवातीला सर्व व्यवहार अधिक सुलभ होतील अशी अपेक्षा होती, मात्र जीएसटी मुळे दैनंदिन व्यवहारात व्यापारी वर्ग, लघुउद्योजक आणि ग्राहक यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, अशा पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी…

Read More

Satyaupasak voice of the day

मोनोरेलचा धडा; अंडरग्राउंड मेट्रोसाठी आधीच सुरक्षित मार्ग हवा! मुंबई मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका; अंडरग्राउंड मेट्रोच्या सुरक्षेविषयी गंभीर प्रश्नचिन्ह मुंबईत आज मुसळधार पावसामुळे मोनोरेलमध्ये शेकडो प्रवासी अडकले. अग्निशमन दल, एमएमआरडीए आणि महापालिका प्रशासनाने संयुक्तरीत्या बचावकार्य हाती घेत प्रवाशांची सुरक्षित सुटका केली. हवेतल्या पुलावर असलेल्या मोनोरेलमध्ये प्रवाशांना बाहेर काढणे शक्य झाले, मात्र याच वेळी अंडरग्राउंड मेट्रोमध्ये अशी…

Read More

Pune today’s rain news

पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर; धरणांचा विसर्ग वाढला, प्रशासन सतर्क पुणे, दि. 19 ऑगस्ट 2025 – पुणे जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांपासून पावसाचा जोर वाढला असून घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा तडाखा बसत आहे. मुंबई वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार आज दि. 19 ऑगस्ट रोजी पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे, तर दि. 20 व 21 ऑगस्ट…

Read More

Pune PMC news/edu1

लहानग्यांच्या खाऊतून ठेकेदारांची मेजवानी, स्वातंत्र्यदिन की ठेकेदारदिन? सत्यउपासक विशेष वृत्त पुणे: दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन निश्चित असतानाही पुणे महानगरपालिका शालेय विभागाकडून विद्यार्थ्यांना खाऊ वाटपासाठी आवश्यक असलेली टेंडर प्रक्रिया यंदाही वेळेवर राबवली गेली नाही, ठराविक ठेकेदाराचा फायदा करून देण्यासाठी स्वातंत्र्यदिनासारख्या पवित्र दिवशी लहान मुलांच्या खाऊसारख्या निरागस बाबीतच जर महानगरपालिकेतील शिक्षण विभाग ठेकेदारांशी संगनमत करून भ्रष्टाचाराचा…

Read More

घटनांच्या गळा घोटणाऱ्या प्रतिघटना!

घटनांचे राजकारण, प्रतिघटनांची षड्यंत्रे! सत्यउपासक संपादकीय सध्या घडत असलेल्या राजकीय, सामाजिक आणि औद्योगिक घटनांचा विचार केला तर यामध्ये महासत्तेतील काही बोलके पोपट साम-दाम-दंड-भेद याचा वापर करून जनतेची आपापसात झुंज लावून जनतेला गुंतवून ठेवण्याचे काम करत असून मूळ मुद्द्यांपासून जनतेची दिशाभूल करत आहेत, जसे राजकीय इच्छाशक्ती आणि पाठबळावर होत असलेल्या धार्मिक दंगली, शेतकरी आत्महत्या, व्यसनाधीन युवावर्ग,…

Read More

‘रम्मी’ वादानंतर कोकाटेंची उचलबांगडी; दत्तात्रय भरणे नवे कृषिमंत्री तर कोकाटेंकडे क्रीडा आणि युवक कल्याण!

माणूस तसा चांगला…पण वादग्रस्त बोलणं आणि ‘रम्मी’नं घात केला! मुंबई: राज्य मंत्रिमंडळात मोठा खातेबदल करण्यात आला असून, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी विभाग काढून घेण्यात आला आहे. त्यांच्याकडे आता क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार सोपवण्यात आला आहे. तर याआधी क्रीडा मंत्रीपद भूषवणारे दत्तात्रय भरणे यांच्याकडे आता कृषी खात्याची जबाबदारी दिली गेली आहे. हा निर्णय…

Read More

महावितरणचा नवा नियम लागू; दोन महिने विजबिल थकवल्यास सुरक्षा ठेवीतून कपात, अन्यथा वीजपुरवठा खंडित!

पुणे:  महावितरणने १५ जुलैपासून वीज (औद्योगिक व व्यावसायिक) ग्राहकांसाठी नवा नियम लागू केला आहे. या नियमानुसार, दोन महिने सलग विजबिल थकवल्यास थकबाकीची रक्कम थेट ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीतून कपात केली जाणार आहे. जर ग्राहकाने सुरक्षा ठेवीची रक्कम भरलेली नसेल, तर ती तात्काळ जमा करणे बंधनकारक राहणार आहे. अन्यथा, ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. एकदा कपात…

Read More

लाडकी बहीण योजनेत आजी-भावांची एंट्री, ४५३ कोटींची उचल!

“लाडक्या बहिणीच्या नावाखाली… आजी बाई आणि भाऊ घेऊन गेले ४५३ कोटी! आता सरकार म्हणतंय ‘योजना बरोबर होती, फक्त लाभार्थी थोडे ‘क्रिएटिव्ह’ निघाले!’”  राज्यात निवडणुकीआधी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारनं मोठ्या थाटामाटात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना काढली, २१ ते ६५ वयातील बहिणींना दरमहा १५०० रुपये दिले जात होते, योजनेचा उद्देश होता महिलांना आर्थिक मदत देण्याचा…

Read More

अरण नगरीत भक्तीचा जल्लोष, श्रीफळहंडी सोहळ्याने भाविक भक्तिरसात न्हाले…

७३० व्या समाधी वर्षानिमित्त अरण येथे पारंपरिक श्रीफळहंडीचा नयनरम्य सोहळा! सोलापूर, दि. २४ (प्रतिनिधी): सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील श्री क्षेत्र अरण येथे संत शिरोमणी सावता माळी महाराजांच्या ७३० व्या संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून पारंपरिक ‘श्रीफळहंडी’ उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला. यावेळी तुकाराम महाराजांचे वंशज बाळासाहेब देहूकर महाराज यांच्या हस्ते हंडी फोडण्यात…

Read More

मतदार यादीतली गडबड उघड! बिहारमध्ये ५० लाखांपेक्षा अधिक बोगस नोंदी

बिहारच्या मतदार यादीत 18 लाख मृत, 26 लाख स्थलांतरित व 7 लाख दुहेरी नोंदणी असलेले मतदार              मुंबई, दि. 23 : भारत निवडणूक आयोगाच्यावतीने बिहारमध्ये सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरावलोकनात (Special Intensive Revision – SIR) आतापर्यंत सुमारे 18.66 लाख मतदार मृत, 26.01 लाख अन्य मतदार स्थलांतरित झालेले असून, 7.5 लाख…

Read More
error: Content is protected !!