Transfers; The new shield for corruption.

सार्वजनिक आरोग्य विभागातील वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या बदल्या! निष्क्रियता आणि गैरव्यवहार झाकले गेले बदल्यांच्या पडद्याआड! मुंबई, दि.११: सार्वजनिक आरोग्य विभागाच्या १० सप्टेंबर रोजीच्या आदेशानुसार महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ मधील जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक व विशेषज्ञ या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून या बदल्यांमध्ये काहींचा कार्यकाळ प्रचंड वादग्रस्त ठरल्याने पुन्हा एकदा आरोग्य विभागातील भ्रष्टाचार…

Read More

Inefficiency suspended, justice restored.

भूमी अभिलेख विभागात खळबळ; गैरकारभारावर सरकारचा चाप उपसंचालक सूर्यकांत मोरे निलंबित… पुणे: जिल्हा भूमी अभिलेख विभागात दीर्घकाळ सुरू असलेल्या गैरकारभारावर अखेर राज्य सरकारला कारवाई करावी लागली आहे. जिल्हा अधीक्षकपदाचा कार्यभार सांभाळताना गंभीर अनियमितता करणाऱ्या उपसंचालक सूर्यकांत मोरे यांना शुक्रवारी उशिरा महसूल विभागाने निलंबित केले. मोरे यांच्या कारभाराबाबत सातत्याने तक्रारी होत होत्या. जबाबदारीची पदे भूषवूनही त्यांनी प्रशासकीय…

Read More

Bappa needs prayers faith and devotion not privileges favoritism and division

पाहुनी मन माझे नास्तिक झाले! बप्पा तुझ्या नावाने जत्रा सजली पण श्रद्धेचा बाजार मांडल्याने भक्ती भावनांची लूट झाली! सत्यउपासक विशेष: मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवास ‘राज्य महोत्सव’ म्हणून मान्यता दिली असून गणेशोत्सव मंडळांकरिता शासनाने आदेश काढून ड्रोन शो, स्मृतिचिन्हे, डाक तिकीट, ऑनलाइन प्रसारण, स्पर्धा आणि मंडळांसाठी निधी अशा विविध उपक्रमांचा आराखडा जाहीर केला. सरकारकडून पोलीस सुरक्षा आणि…

Read More

No toll for electric vehicles

अटल सेतूसह सर्व टोल नाक्यांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी! (AI Generated Image) २१ ऑगस्टपासून अधिसूचना लागू; पर्यावरणपूरक वाहतुकीस चालना मुंबई : राज्यातील इलेक्ट्रिक वाहनधारकांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. अटल सेतू, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तसेच समृद्धी महामार्गावरील सर्व टोल नाक्यांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी लागू करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना २१ ऑगस्टपासून अमलात आली…

Read More

Maratha Aarakshan reality part 2

आरक्षणाचा खेळ सारा! मराठा आरक्षण शासन निर्णय दिलासा की दिशा भुलवणारा खेळ? यातून सरकारची ढोंगी भूमिका आणि समाजाची दिशा भूल तर होणार नाही ना? सत्यउपासक विशेष (अग्रलेख): मुंबईतील मराठा आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच राज्य सरकारची भूमिका नेहमीच अस्पष्ट राहिली असून सरकारने आपली जबाबदारी नेहमी न्यायालयाकडे ढकलल्याचेच दिसून आले, दोन महिन्यापासून आंदोलनाची तारीख स्पष्ट असतानाही योग्य नियोजन अथवा…

Read More

Maratha Aarakshan reality

आरक्षणाचा खेळ! सरकारची ढोंगी भूमिका आणि समाजाची दिशा भूल! सत्यउपासक विशेष (अग्रलेख): आरक्षणाचा मुद्दा हा सामाजिक न्यायाचा प्रश्न असून गेल्या काही वर्षांत तो सरळसरळ राजकीय व्यापार बनलेला असल्याने हे सगळं सत्तेची लालसा आणि जनतेची दिशाभूल ह्या एकाच धाग्याने जोडलेलं आहे! असे वाटते; म्हणूनच हा खेळ उघडा करण्यासाठी राजकारणातील काही दुतोंडी नेत्यांच्या वाकड्या पावलांचा मागोवा घ्यावा…

Read More

Frequent reshuffles end as Dr. B A Pawar takes charge DD

आरोग्य विभागातील गोंधळानंतर स्थैर्य, अखेर पुणे मंडळाला पूर्णवेळ उपसंचालक… डॉ. भगवान पवार यांची बदलीने नियुक्ती! मुंबई, दि. २२: आरोग्य विभागातील सततच्या अतिरिक्त कार्यभार बदलानंतर अखेर पुणे मंडळाला पूर्णवेळ उपसंचालक मिळाले आहेत. शासनाने डॉ. भगवान अंतु पवार, सहाय्यक संचालक (वैद्यकीय), मुंबई मंडळ, ठाणे यांची बदली करून त्यांची नियुक्ती उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुणे या पदावर…

Read More

Election special Unmasking the City’s Truth

बांधकामांचा उन्माद, पायाभूत सुविधांचा ऱ्हास; पुणे तिथे काय उणे? पुणे पावसात बुडतेय दोष पावसाचा की, विकासाच्या भटकलेल्या दिशेचा (भाग १) सत्यउपासक विशेष: सत्यउपासक वृत्त समूहाने “पुणे तिथे काय उणे” या मालिकेद्वारे एक महत्वाचा उपक्रम हाती घेतला असून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका प्रलंबित असताना आणि अनेक महानगरपालिका, जिल्हा परिषदांमध्ये तब्बल तीन वर्षांहून अधिक काळ प्रशासकिय राज…

Read More

Teachers Recruitment TRAP

संच मान्यता,बदली,समायोजन,बिंदू नामावली, नियुक्ती यात गुरफटलेले शिक्षक; विद्यार्थ्यांसाठी मात्र रिकाम्या वर्गखोल्या आणि भरलेली प्रतीक्षा! महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२४ चा अंतिम निकाल राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला असला तरी प्रत्यक्ष नियुक्तीची वाट अजून खूप दूर आहे. तथापि, या निकालात जातीवार यादी जाहीर न केल्यामुळे आरक्षणाच्या दृष्टीने गंभीर गोंधळ निर्माण होण्याची…

Read More

American tariff effects

अमेरिकन आयात शुल्काचा फटका आणि भारताची निर्यातनीती! जागतिक व्यापारात बदलते समीकरण,नवे टेरिफ अडथळे! अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर टॅरिफ वाढवून ते ५० टक्क्यांपर्यंत नेले आहे. या निर्णयामुळे भारताच्या निर्यातीतील मोठा हिस्सा थेट प्रभावित होणार असून त्याचा फटका विशेषतः कापूस, वस्त्रोद्योग, दागिने, कृषी व मत्स्यपालन क्षेत्रांना बसणार आहे. विदर्भातील शेतकरी आधीच बाजारभाव घसरल्यामुळे अडचणीत असताना, या…

Read More
error: Content is protected !!