इयत्ता १ ली ते १० पर्यंतच्या वर्गात शिक्षण घेणा-या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सातारा दि. 3 : शालांतपूर्व इयत्ता १ ली ते १० पर्यंतच्या वर्गात शिक्षण घेणा-या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याची योजना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून राबविण्यात येते. या योजनेचा दिव्यांग विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण अधिकारी विद्यानंद चल्लावार यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत इयत्ता १ ली ते १० पर्यंतच्या वर्गात शिक्षण…

Read More

विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या तिमाही बैठकीचे सोमवारी आयोजन

पुणे, दि. ३ : पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची तिमाही बैठक सोमवार ९ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नवीन इमारतीत सभागृह क्र.१ येथे आयोजित करण्यात आली असल्याचे विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे सदस्य सचिव तथा महसूल अपर आयुक्त आण्णासाहेब चव्हाण यांनी कळविले आहे. प्रत्येक तीन महिन्यातून एकदा त्या महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिन…

Read More
error: Content is protected !!