Manifesto Promises Reality Contradicts

घोषणांचा गजर, वर्तनाचा विसर! सत्यउपासक विशेष: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून प्रचाराच्या माध्यमातून सामाजिक जाणीव, पर्यावरणपूरक वर्तन आणि जबाबदारीचा संदेश देणे अपेक्षित असताना, प्रत्यक्ष आचरणातून मात्र त्याला छेद देणारेच प्रकार सातत्याने समोर येत असून आश्वासन आणि कृती यातील विरोधाभास प्रकर्षाने जाणवत आहे. शहरातील वाढते वायू प्रदूषण, धूळ आणि ध्वनी प्रदूषण याबरोबरच ट्रॅफिक समस्या रोखण्यासाठी प्रयत्न करू…

Read More

Agriculture Commissioner Suraj Mandhre Promoted to Secretary Grade

कृषी आयुक्त सूरज मांढरे सचिव श्रेणीत…   सूरज मांढरे : साधेपणा, शिस्त आणि सेवाभावाचा समतोल साधणारा प्रशासकीय चेहरा! सत्यउपासक विशेष: राज्य प्रशासनातील काही अधिकारी केवळ पदांमुळे ओळखले जात नाहीत, तर त्यांची कार्यपद्धती, निर्णयक्षमता आणि जनसामान्यांशी असलेले प्रामाणिक नाते जनसामान्यांच्या मनावर ठसा उमटवतात; कृषी आयुक्त सूरज मांढरे यांची सचिवपदाच्या श्रेणीत झालेली पदोन्नती ही अशाच अर्थपूर्ण प्रशासकीय…

Read More

Bribe for Posting Anti-Corruption Bureau Catches

बदलीच्या पदस्थापनेसाठी तीन लाखांची लाच घेताना आरोग्यसेवक रंगेहाथ अटक! पुणे, दि.२: बदलीनंतर पदस्थापना देण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक रामकिसन गंगाधर घ्यार (वय ४३, रा. प्राथमिक आरोग्य केंद्र, वाघोली) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर रस्त्यावर करण्यात आली. याबाबत एका ४१ वर्षीय आरोग्यसेवकाने लाचलुचपत…

Read More

Pirated democracy?

कागदावरचे राज्य; बिनविरोध सत्ता? मतदान न होता ठरवले जाणारे निकाल आणि मतदारांचा हरवलेला अधिकार! सत्यउपासक विशेष: लोकशाहीचा गाभा म्हणजे मतदानाचा अधिकार. मात्र अलीकडे स्पर्धा होण्याआधीच संपवून, बिनविरोध सत्ता मिळवण्याचे प्रकार वाढत चालले असून, निवडणूक ही केवळ औपचारिकता बनत चालली आहे का? यासोबतच राजकीय पक्षांकडून निवडणुकांचा बाजार मांडून कार्यकर्त्यांपासून मतदारांना सर्वांना गृहीत धरले जात आहे का?…

Read More

Ward 35 Creates History with Unopposed Election

सनसिटी– माणिकबागमधून भाजपचे श्रीकांत जगताप आणि मंजुषा नागपुरे बिनविरोध! पुणे,दि.२: पुणे महानगरपालिकेच्या लोकशाही इतिहासात प्रथमच एका प्रभागातून दोन उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची ऐतिहासिक घटना घडली आहे. प्रभाग क्रमांक ३५ – सनसिटी–माणिकबाग येथून भारतीय जनता पक्षाचे श्रीकांत जगताप आणि मंजुषा नागपुरे हे दोघेही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. नामनिर्देशन प्रक्रियेदरम्यान इतर इच्छुक उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने…

Read More
error: Content is protected !!