गौणखनिज उत्खननासाठी परवानगी प्रक्रिया झाली सुलभ; ऑटो डीसीआर प्रणाली ‘महाखनिज’ पोर्टलशी एपीआयद्वारे जोडली
प्रशासनाचा निर्णय; बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा, आता ऑनलाइन प्रक्रियेतूनच मिळणार परवाने… पुणे, दि. २ : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील बांधकाम व्यावसायिकांना आता वाळू, खडी, मुरुम व दगड यांसारख्या गौणखनिजांच्या उत्खननासाठी परवानगी घेणे अधिक सुलभ झाले आहे. ऑटो डीसीआर प्रणालीला ‘महाखनिज’ प्रणालीशी एपीआय (API) द्वारे जोडण्यात आले असून, परवानगी प्रक्रियेतील जाचक अडथळ्यांपासून व्यवसायिकांची मुक्तता होणार…