जिल्हा परिषदेतील बदल्यांच्या धोरणांची पोलखोल; प्रशासकीय बदल्यांवर ‘आर्थीक रसद’चा प्रभाव?
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या एकूण भूमिकेवर प्रश्नचिन्ह! पुणे जिल्हा परिषद सीईओ नियुक्तीमागे केवळ गुणवत्ता की येणाऱ्या निवडणुकांचे राजकीय समीकरण? महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या व कार्यक्षमतेत आघाडीवर असलेल्या पुणे जिल्हा परिषदेमध्ये सध्या प्रशासनातील पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शासनाच्या स्पष्ट मार्गदर्शक सूचनांची पायमल्ली करत, पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात बदल्यांच्या धोरणाचा अक्षरशः मृत्यू झाला आहे. गट-क आणि…