औंध रुग्णालयात गरीब रुग्णांची फरपट;मोफत आरोग्यसेवेचा फसवा खेळ!
औंध जिल्हा रुग्णालयात ‘मोफत’ आरोग्यसेवेचा फसवा दिखावा; MRI साठी गरिबांना खाजगी संस्थेकडे ताटकळत ठेवले जाते! पुणे – राज्यातील सरकारी रुग्णालयांत सर्व चाचण्या आणि तपासण्या मोफत केल्या जात असल्याचा सरकारचा गाजावाजा असला, तरी औंध जिल्हा रुग्णालयात मात्र वास्तव याच्या उलट असून गरीब रुग्णांची पिळवणूक सातत्याने सुरू आहे. येथे सिटी स्कॅन व MRI सारख्या अत्यावश्यक तपासण्यांसाठी…