Retro Vibe, Hidden Cyber Risk
आर्थिक गुन्ह्यांची इनसाईड स्टोरी… सायबर गुन्ह्यातील अदृश्य साथीदार !!! सायबर आर्थिक गुन्हे आणि डिजिटल अरेस्ट पासून ते सोशल मीडिया ट्रेंडचे धोके; ‘80s-90s AI फोटो’मागे सायबर धोक्याची चाहूल! रेट्रो फोटोच्या मोहात डिजिटल ओळख गमावू नका! सत्यउपासक विशेष लेख: सोशल मीडियावर सध्या १९८० आणि १९९०च्या दशकातील आठवणींना उजाळा देणाऱ्या ‘80s Vibe’, ‘90s Look’, जुन्या काळातील पोशाख, केशभूषा, वाहन…