Satyaupasak News

Atish Salunke is an experienced journalist with over ten years in independent journalism, specializing in social, political, and human rights issues. He is known for his commitment to unbiased, fact-driven reporting, consistently advocating for the rights of common people and societal well-being, For the past two years, Salunke has served as the editor-in-chief of Satyaupasak Weekly, a leading Marathi newspaper renowned for its impartial journalism. Under his leadership, Satyaupasak continues to uphold the values of truth, integrity, and transparency, delivering honest coverage of both local and global events,Salunke’s editorial philosophy is rooted in the belief that journalism can drive positive change. He champions a message of hope, unity, and social responsibility, particularly in an era marked by rising social and economic tensions. He believes that conflicts—whether social or religious—only deepen divisions and that true solutions lie in fostering constructive discourse,As he continues leading Satyaupasak, Salunke remains committed to ensuring that unbiased, insightful journalism reaches every corner of Maharashtra, helping build a more informed, connected, and hopeful society.

Track Every Fertilizer Channel part 2

बोगस खते, एचटीबीटी बियाण्यांविरोधात कृषी विभागाचा धडाका; ९४ गुन्हे, १,३०८ परवान्यांवर कारवाई!!! शेतकऱ्यांच्या हितासाठी आता बोगस नेटवर्कच्या मुळावर वार आवश्यक.. बोगस खतांच्या नेटवर्कचे गुजरात कनेक्शन? सत्यउपासक वृत्त: कृषी क्षेत्रातील वास्तव पाहता आजवरच्या अनुभवावरून असे दिसून आले आहे की, खरीप अथवा रब्बी हंगाम सुरू होताच शेतकऱ्यांच्या अडचणींची शर्यतही सुरू होते. शासनाने खते, बियाणे आणि कीटकनाशकांच्या विक्रीसाठी पॉस…

Read More

Students Risk Lives to Cross Road

शाळांसमोर मृत्यूचे सापळे; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कुणाची? झेब्रा क्रॉसिंग नाही, स्पीड ब्रेकर नाही; स्कूल झोन फलकांचा अभाव; विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन करावा लागतो रस्ता पार! सत्यउपासक विशेष वृत्त: शहरासह उपनगर आणि जिल्ह्यातील अनेक शाळांच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाला असून दररोज हजारो विद्यार्थी शाळेत ये-जा करत असताना त्यांच्या सुरक्षिततेसाठी…

Read More

Healthy Soil Strong Harvest

खरीपपूर्व माती आरोग्य पत्रिका अभियानात महाराष्ट्र देशात अव्वल! माती नमुना संकलन, परीक्षण आणि माती आरोग्य पत्रिका वितरणामध्ये राज्याची सरशी… सत्यउपासक/ पुणे: केंद्र शासनाच्या माती आरोग्य पत्रिका ( Soil Health Card ) पोर्टलवरील २०२६-२७ वर्षातील उपलब्ध आकडेवारीनुसार, खरीप हंगामापूर्वी माती नमुना संकलन, परीक्षण आणि माती आरोग्य पत्रिका वितरणामध्ये महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे; विशेष म्हणजे, राज्याने…

Read More

Track Every Fertilizer Channel

बोगस खतांवर धडक कारवाई; ऑनलाइन आणि एमएलएम खत विक्रीही तपासणार का? खत माफियांवर बडगा, पण डिजिटल बाजारपेठेचे काय? सत्यउपासक विशेष: राज्यात सध्या खतांचा काळाबाजार सुरू असून मॉन्सून लांबला असला तरी काही ठिकाणी दुकानदारांची नफेखोरी सुरू आहे. अनेक भागांत लिंकिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या माथी अनावश्यक खते मारली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. परिणामी आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत…

Read More

Progress Without Breath? The Cost of Blind Development

आपण जगतोय… की हळूहळू मरतोय? शहाणपण हरवलेल्या विकासाची किंमत! सत्यउपासक विशेष लेख: महाराष्ट्रातील माळशिरस-पंढरपूर मार्गावर रस्त्यालगत असलेल्या विहिरीत गाडी कोसळून आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, या दुर्घटनेत एका चिमुकल्याचाही जीव गेला. काही वर्षांपूर्वी नाशिकमध्येही अशाच प्रकारे संपूर्ण कुटुंब वाहनासह विहिरीत कोसळून मृत्युमुखी पडले होते. विकासकामे करताना नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले गेले पाहिजे; परंतु प्रत्यक्षात अनेक…

Read More

Revamping in agri University

२३ वर्षांनंतर कृषी विद्यापीठांचा सुधारित आकृतीबंध मंजूर; ३,७२३ पदांना मान्यता… सत्यउपासक वृत्त/मुंबई: राज्यातील कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने चारही कृषी विद्यापीठांच्या गट-अ व गट-ब संवर्गातील एकूण ३ हजार ७२३ पदांच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी दिली आहे. तब्बल २३ वर्षांनंतर म्हणजे २००३ नंतर प्रथमच नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला असून, यामुळे…

Read More

After SSC A Different Path to Success

स्पर्धेच्या युगात दहावीनंतर करिअरसाठी सक्षम पर्याय! सत्यउपासक विशेष: राज्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांत मोठे बदल घडत आहेत. एकेकाळी अकरावी-बारावी आणि महाविद्यालयीन शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे मुख्य केंद्र मानले जात होते. मात्र आज परिस्थिती वेगळी आहे. अनेक महाविद्यालयांच्या वर्गखोल्या रिकाम्या दिसत असताना कोचिंग क्लासेस मात्र विद्यार्थ्यांनी फुलून गेलेले दिसतात. अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी…

Read More

Agriculture news Five Months of Service no sallary

कृषी विभागातील अधिकाऱ्यांची वेदना;पाच महिन्यांपासून बिनपगारी सेवा! नियमित पदस्थापना नाही, वेतन नाही; मंत्रालयीन विलंबाचा फटका! सत्यउपासक वृत्त/ पुणे: एकीकडे राज्यातील कृषी विभागात हजारो पदे रिक्त असून उपलब्ध अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर वाढत्या अतिरिक्त जबाबदाऱ्यांचा डोंगर टाकून प्रशासनाचा गाडा हाकला जात असल्याची वास्तविक परिस्थिती सर्वांसमक्ष आहे, तर दुसरीकडे काही अधिकारी नियमित पदस्थापना आणि वेतनाच्या प्रतीक्षेत असून, तात्पुरत्या…

Read More

India–Venezuela Energy Talks

व्हेनेझुएलाच्या इंधनसाठ्याकडे भारताचा वाढता कल; ऊर्जा सुरक्षिततेसाठी नवी भागीदारी की महागड्या आयातीचा धोका? सत्यउपासक विशेष: व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्षा डेल्सी एलोइना रोड्रिग्ज गोमेझ यांनी हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, या बैठकीत ऊर्जा सुरक्षा, खनिज तेल आयात, व्यापार, गुंतवणूक, औषधनिर्मिती, वाहतूक आणि परस्पर सहकार्याच्या विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली…

Read More
error: Content is protected !!